Posts

सोळाव्या शतकातील गोमंन्तक" कथा लेखन स्पर्धा Basic Rules

Image
" सोळाव्या शतकातील गोमंन्तक" कथा लेखन स्पर्धा. (कोकणी व मराठीत ) १. हि स्पर्धा सर्वांना खुली आहे. २. कथा कोकणी किंवा मराठी देवनागरी लिपीतच स्विकारली जाईल. ३. PDF स्वरूपातील कथा इमेल द्वारे पाठवावी. (कागदावर लिहून त्यांचे फोटो काढून त्या सर्व फोटोंची पिडिएफ फाईल स्विकारली जाईल.) ४. शब्द मर्यादाः किमान २००० शब्द ५. १५३० ते १६०० या दरम्यान बाटाबाटी मुळे ५०० पेक्षा जास्त देवळे पाडली गेली, देवता स्थलांतरीत झाल्या हा कथेचा भाग असावा. ६. कथा ३० मे पर्यंत स्विकारली जाईल. ७. १५ मे पर्यंत 'मी स्पर्धेत भाग घेणार' असे नाव व संपर्क क्रमांकासह इमेल द्वारे स्पर्धकाने कळविणे अनिवार्य आहे. ८. एका स्पर्धकाने एकच कोकणी किंवा मराठी कथा पाठवावी. ९. स्पर्धकाने पुर्ण नाव, पत्ता व संपर्क नंबर नमूद करावा. 16thcenturyGoa.blogger.com या नावाने ब्लॉग असेल. या ब्लॉग मधे स्पर्धेचे नियम, संदर्भ साहित्य पुस्तक, आंतरजाल लिंक दिली जाईल.  दक्षिणेतील काशी हे गोव्याचे पुर्वीचे रूप परत मिळवायच असा आपला प्रयत्न आहे.  मधली काही शतके विदेशी राजवटीने थैमान घालून आपली संस्कृती नष्ट करण्याचा प